ECHS मुंबई येथे वैद्यकीय पदांसाठी भरती, अर्जाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी क्लीक करा - दैनिक शिवस्वराज्य

ECHS मुंबई येथे वैद्यकीय पदांसाठी भरती, अर्जाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी क्लीक करा


ईसीएचएस पॉलीक्लिनिक मुंबई (ECHS Mumbai Recruitment 2021) इथे भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दंत अधिकारी, दंत सहाय्यक या पदांसाठी ही भरती होत आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे.

दंत अधिकारी (Dental Officer) - १ पद

सहाय्यक (Dental Assistant) - १ पद

दंत अधिकारी (Dental Officer) - BDS

सहाय्यक (Dental Assistant) - GNM डिप्लोमा असिस्टंट कोर्स (आर्म्ड फोर्सेस)

[email protected] या ईमेल वर अर्ज करू शकतात. तसेच अर्ज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध पत्त्यावर पाठवावा.

दंत अधिकारी (Dental Officer) या पदासाठी ७५,०००/- रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.

नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) या पदासाठी २८,१०० /- रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ असल्या कारणाने पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक तपशीलसाठी अधुकृत वेबसाईट बघावी.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads