सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, असा पाठवा अर्ज - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, असा पाठवा अर्ज

सोलापूर महानगरपालिकेत (Solapur Mahanagarpalika Recruitment 2021) विविध पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Latest jobs) जारी करण्यात आली आहे.

प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 असणार आहे. 

या पदांसाठी भरती :-

प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ (Project /Engineering Specialist) सामाजिक विकास विशेषज्ञ (Social Development Specialist) नगर नियोजन तज्ञ (Town Planning Specialist) 

पात्रता आणि अनुभव :-

प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ (Project /Engineering Specialist) - BVSC आणि MVSC पदवी आवश्यक सामाजिक विकास विशेषज्ञ (Social Development Specialist) - BVSC आणि MVSC पदवी आवश्यक नगर नियोजन तज्ञ (Town Planning Specialist) - BVSC आणि MVSC पदवी आवश्यक

या पत्त्यावर पाठवा अर्ज :-

सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर-413001 

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :- 07 सप्टेंबर 2021
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads