सुतार जनजागृती सेवा संस्था मा. श्री बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते गोपाल निंबाजी जाधव युवा उपजिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती - दैनिक शिवस्वराज्य

सुतार जनजागृती सेवा संस्था मा. श्री बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते गोपाल निंबाजी जाधव युवा उपजिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती



 जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे                             तीर्थक्षेत्र मनुदेवी येथे सुतार जनजागृती सेवा संस्था जळगाव जिल्हा तर्फे पदाथिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी सुतार जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय, बाळासाहेब वाघ, विजयजी सांगोळे व जिल्हा अध्यक्ष वैभव सुर्यवंशी यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. व जामनेर येथील गोपाल जाधव यांची युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली समाधान मेतकर यांची जामनेर तालुका अध्यक्षपदी,व चंद्रकांत रूले रावेर तालुका अध्यक्षपदी श्री बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. मेळाव्यात ज्ञानेश्वर मेथाळकर जिल्हा सचिव, निलेश खैरनार युवा जिल्हा अध्यक्ष, राहुल रूले युवा अध्यक्ष यावल, चंद्रकांत सुतार तालुका अध्यक्ष रावेर,रूपेश शिरसाठ तालुका अध्यक्ष भुसावळ,दिलीप सुतार तालुका अध्यक्ष पाचोरा उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads