महाराष्ट्र
तांडोर गावात गौण खनिज निधीअंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे कामाचा शुभारंभ..
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा:- तालुक्यातील मौजे तांडोर गावात गौण खनिज निधीअंतर्गत स्वर्गीय सरपंच रामचंद्र मळगे यांच्या प्रेरणेतून सोमनिंग नगर येथे नूतन सरपंच सिद्धेश्वर मळगे यांच्या शुभहस्ते सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमास तायाप्पा मळगे (मेजर), उपसरपंच अहमद शेख, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, हरिभाऊ मळगे,अमोल गायकवाड, महातेश मळगे, गणेश मळगे, व अफसर शेख, महासिद्ध मळगे, इसाक मुलाणी, खाजासो पटेल, महेबूब पटेल,सोमनिंग मळगे, पल्लू पाटील, दयानंद मळगे, शिवाजी भोसले,राजकुमार मळगे ,सचिन मळगे, बालाजी मळगे, सारंग मळगे, योगेश मळगे, राजू शेख, समीर शेख ,शौकत शेख , बंडूलाल शेख, विश्वनाथ मळगे,सत्यवान भोसले ,संतोष भोसले ,मनोहर कोळी व नवनाथ कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा