महाराष्ट्र
सिद्धापूर गावातील मातोळी वस्ती येथील श्री ओगसिद्ध देवस्थान मंदिराच्या समोरील पटांगणात कॉंक्रिटीकरण व पेंविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ..
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा:- तालुक्यातील मौजे सिद्धापूर गावातील मातोळी वस्ती येथील श्री ओगसिद्ध देवस्थान मंदिराच्या समोरील पटांगणात कॉंक्रिटीकरण व पेंविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ नूतन सरपंच सौ लक्ष्मीबाई निंगप्पा नांगरे- पाटील यांचे सुपुत्र बाबासो नांगरे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास माजी जि. प .सदस्य बापुराया चौगुले ,जालिंदर व्हनुटगी, सुधाकर पाटील, उपसरपंच भीमराया सिंदखेड ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले,गोटू पुजारी,रसूल मुलाणी (सर), महादेव कोळी गंगाधर काकणकी, ओगेप्पा मलकारी, अण्णासो पाटील, गजानन पाटील (सर), राजकुमार पुजारी, मळसिद्ध पुजारी, वसंत पुजारी,महेश पुजारी, राजकुमार तळे, शिवगोंडा तळे, मल्लू कोळी नागनाथ कोळी, दयानंद कोळी, अर्जुन वाघमोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा